ग्रामपंचायत बामणी
स्वच्छ गाव • पारदर्शक प्रशासन • सर्वांगीण विकास
बामणी (ता. अर्धापूर, जि. नांदेड) हे शेतीप्रधान व प्रगतशील गाव असून ग्रामपंचायतीमार्फत शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे.
लोकसंख्या
1,965
कुटुंब संख्या
436
गाव क्षेत्रफळ
514 हेक्टर
🏡
गट ग्रामपंचायत
बामणी ग्रामपंचायत अंतर्गत निजामपूर व वाहेतपूर वाड्यांचा समावेश
📍 गावाची माहिती
- तालुका : अर्धापूर, जिल्हा : नांदेड
- नांदेड शहरापासून 8 कि.मी. अंतर
- अर्धापूरपासून 5 कि.मी. अंतर
- हळद व केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध
- दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रसिद्ध
🎓 शिक्षण व साक्षरता
- 3 जिल्हा परिषद शाळा
- 4 अंगणवाड्या
- पुरुष साक्षरता : 82%
- महिला साक्षरता : 60%
- शाळा व अंगणवाडी दुरुस्ती व रंगरंगोटी
🚧 विकासकामे
- सीसी रस्ते व बंदिस्त नाल्या
- सार्वजनिक शौचालय
- स्मशानभूमी विकास
- सेग्रीकेशन शेड
- शाळा दुरुस्ती कामे
🌿 समृद्ध पंचायत राज अभियान
- सीसीटीव्ही बसविणे
- ऑक्सीजन पार्क
- आयुष्मान भारत कार्ड कॅम्प
- महिला आरोग्य तपासणी शिबीर
- आठवड्यातून चार दिवस स्वच्छता
💧 पर्यावरण व शाश्वत उपक्रम
🌱 जलसंधारण व ऊर्जा
जलतारा खड्डे, सिंचन विहिरी, रेन वॉटर हार्वेस्टिंग
तसेच शाळा व ग्रामपंचायत इमारतीवर सोलार प्रकल्पाचे नियोजन.
🚛 स्वच्छता व आरोग्य
घंटागाडी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन,
पशू लसीकरणासाठी खोडा, आरोग्य व स्वच्छता मोहिमा.
👩👩👧 सामाजिक व महिला उपक्रम
महिला बचत गट मार्गदर्शन शिबीर,
महिलांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम
व सामाजिक सहभाग वाढविण्याचे उपक्रम.
ग्रामपंचायत बामणी — लोकसहभागातून आदर्श ग्रामनिर्मिती