उपलब्ध लोकसेवा
सेवा हक्क अधिनियम अंतर्गत ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या नागरिक सेवा
सेवा प्रक्रिया
1
अर्ज सादर
नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर करावा.
2
पडताळणी
संबंधित अधिकारी अर्ज व कागदपत्रांची तपासणी करतात.
3
प्रमाणपत्र वितरण
विहीत कालमर्यादेत प्रमाणपत्र दिले जाते.
जन्म नोंदणी व प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत जन्म झाल्यास २१ दिवसांच्या आत नोंदणी.
कागदपत्रे:- अर्ज
- आई-वडील आधार कार्ड
- आशा / अंगणवाडी अहवाल
शुल्क: मोफत / ₹20
वेळ: 7 दिवस
वेळ: 7 दिवस
मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र
मृत्यू झाल्यानंतर २१ दिवसांत नोंदणी.
कागदपत्रे:- अर्ज
- मयत व्यक्ती आधार कार्ड
शुल्क: मोफत / ₹20
वेळ: 7 दिवस
वेळ: 7 दिवस
विवाह नोंदणी व प्रमाणपत्र
विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार सेवा.
कागदपत्रे:- विवाह अर्ज
- ओळखपत्रे
- लग्न फोटो
शुल्क: विवाह नोंदणी शुल्क 50 ते 200 रुपये, प्रमाणपत्र शुल्क 20 रुपये
वेळ: —
वेळ: —
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
दारिद्र्य रेषेखालील असलेल्या यादीत नाव असल्यास दाखला दिला जातो.
कागदपत्रे:- अर्ज
- यादीत नाव तपासून दाखला दिला जातो.
शुल्क: ₹20
वेळ: 7 दिवस
वेळ: 7 दिवस
नमुना नं 8 चा उतारा
नमुना नंबर 8 मधील स्वमालकीच्या मालमत्तेचा उतारा दिला जातो.
कागदपत्रे:- अर्ज
- नमुना नं 8 रजिस्टरवरून नाव तपासून उतारा दिला जातो.
शुल्क: ₹20
वेळ: 5 दिवस
वेळ: 5 दिवस
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत करांची येणे बाकी नसल्यास प्रमाणपत्र दिले जाते.
कागदपत्रे:- अर्ज
- नमुना नं 9 रजिस्टरवरून नाव तपासून प्रमाणपत्र दिले जाते.
शुल्क: ₹20
वेळ: 5 दिवस
वेळ: 5 दिवस
निराधार असल्याचा दाखलार
कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंब प्रमुख नसल्याचा दाखला दिला जातो.
कागदपत्रे:- अर्ज
- कुटुंब प्रमुख मृत्यू प्रमाणपत्र
- चौकशी व खात्री करून प्रमाणपत्र दिले जाते.
शुल्क: निःशुल्क
वेळ: 20 दिवस
वेळ: 20 दिवस